कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटींची तरतूद; जलविद्युत प्रकल्पास गती
मुंबई: राज्य सरकारने कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या महत्त्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्पासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. ऊर्जा निर्मिती आणि सिंचनाचा दुहेरी लाभ कोयना धरणाच्या पूर्वीच्या योजनेंतर्गत सिंचनासाठी ३० टीएमसी आणि उपसा सिंचन योजनेकरिता २० … Read more