TAIT परीक्षा २०२५ निकाल १८ ऑगस्ट रोजी जाहीर होणार, ६३१९ उमेदवारांचा निकाल राखीव
TAIT परीक्षा २०२५ चा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर होणार आहे. एकूण १०,७७९ उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार असून ६३१९ उमेदवारांचा निकाल आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे राखीव ठेवण्यात येईल.