Hero Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च: सर्वात स्वस्त किंमतीत स्मार्ट फीचर्स आणि हटके बॅटरी प्लान
Hero MotoCorp ने भारतात Hero Vida VX2 ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. किंमत ₹44,990 पासून सुरू. रेंज, स्मार्ट फीचर्स, चार्जिंग आणि नवीन Battery-as-a-Service मॉडेलबद्दल जाणून घ्या.