कर्नाटकमधील गुहेत दोन मुलींंसह राहणारी रशियन महिला सापडली, व्हिसा २०१७ पासून कालबाह्य
२०१७ पासून व्हिसा नसलेल्या रशियन महिलेचा कर्नाटकमधील गुहेत दोन लहान मुलींना घेऊन वास्तव्य. सरकारने Deportation ची प्रक्रिया सुरू केली.
भारत मराठी बातम्या विभागात देशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक घडामोडींवर लक्ष केंद्रित केले जाते. यात प्रमुख घटनांचे विश्लेषण, विविध राज्यांतील महत्त्वपूर्ण निर्णय, केंद्र व राज्य सरकारांच्या योजना, कृषी, उद्योग, आणि सुरक्षा क्षेत्रातील अद्ययावत माहिती दिली जाते. भारतीय समाजातील विविध मुद्दे आणि विकासप्रक्रियेवर भर दिला जातो, जेणेकरून वाचकांना समग्र चित्र मिळेल.
२०१७ पासून व्हिसा नसलेल्या रशियन महिलेचा कर्नाटकमधील गुहेत दोन लहान मुलींना घेऊन वास्तव्य. सरकारने Deportation ची प्रक्रिया सुरू केली.
न्यूयॉर्कमधील Google कंपनीत कार्यरत असलेल्या भारतीय अभियंता मैत्री मंगल हिने आपल्या ₹1.6 कोटी वार्षिक पगाराचा आणि महिन्याला होणाऱ्या खर्चांचा उघड केलेला तपशील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. महागड्या शहरातील राहणीमानामुळे तिचा बहुतांश पगार केवळ गरजेच्या खर्चात खर्च होतो, हे तिने स्पष्टपणे दाखवून दिले आहे.
गुरुग्राममध्ये फ्लॅट शोधणाऱ्या एका जपानी व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. त्यांचा डोसा-लस्सी ब्रेक आणि साधा अनुभव भारतीय नेटकऱ्यांना भावला.
पोलंडमधील पर्यटकांनी ताजमहालमागील घाणीचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे. यामुळे पर्यटन स्थळांवरील स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
IAF चा Jaguar ट्रेनर जेट राजस्थानच्या चूरू जिल्ह्यात अपघातग्रस्त झाला असून दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण घटना, प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया आणि पुढील तपास वाचा.
बेंगळुरुतील 26 वर्षीय तरुण महिलांचे चोरून व्हिडीओ काढून इंस्टाग्रामवर पोस्ट करत होता. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
10 जुलै 2025 रोजी सकाळी 9:04 वाजता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.4 इतकी नोंदवली गेली असून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
EPFO कडून 2024-25 साठी 8.25% व्याजदर जाहीर; 97% कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफ व्याज वेळेपूर्वी जमा, तुमच्या खात्यात रक्कम आली का ते लगेच तपासा!
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सुरू झालेल्या मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत महाराष्ट्रातील ६३ गावांची निवड. विजेत्या गावाला मिळणार १ कोटींचं केंद्र सरकारकडून अनुदान.
बिहारच्या सितामढी जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर किरकोळ चुका मोठ्या वादात रूपांतरित झाल्या. एका पोलीस अधिकाऱ्याने ₹१२० चे पेट्रोल मागवले होते, मात्र चुकून ₹७२० चे पेट्रोल टाकण्यात आले. या चुकीमुळे संतप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने पंप कर्मचाऱ्याला थप्पड मारली, त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी मिळून त्या अधिकाऱ्यावर हल्ला केला.