भारतीय मुलांमध्ये वाढता स्क्रीन टाइम चिंताजनक पातळीवर, तज्ज्ञांचे इशारे
भारतातील लहान मुले दररोज २.२ तासांहून अधिक स्क्रीनकडे पाहत आहेत, जे बाल तज्ज्ञांनी सुचवलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे मुलांमध्ये झोपेचे विकार, चष्मा, लठ्ठपणा, आणि भावनिक समस्या वाढत आहेत, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.