शिष्यवृत्ती परीक्षा २०२५: अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवली, शाळांनी त्वरित अर्ज करावा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०२५ साली होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) आणि पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची संधी ७ डिसेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध आहे. शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी यापूर्वी १७ ऑक्टोबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ अशी मुदत देण्यात … Read more

बारावी व दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे – पवार यांनी कळविले आहे. बारावी परीक्षांचे वेळापत्रक: लेखी परीक्षा: … Read more

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर | SSC, HSC परीक्षा होणार या दिवशी

10th, 12th Exam Schedule Announced: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 सालातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, बारावीच्या लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहेत, तर दहावीच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत. बारावीच्या … Read more

MahaTET परीक्षेबाबत महत्वाची बातमी; परीक्षेवेळी मिळणार आता ३ उत्तरपत्रिका; ‘एआय’ तंत्रज्ञानचा करण्यात येणार वापर

महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा १० नोव्हेंबरला पार पडणार असून यंदा तीन उत्तरपत्रिका, बायोमेट्रिक तपासणी आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा अधिक पारदर्शक केली जाणार आहे.

प्राथमिक शिक्षण मंडळाने रिक्त शिक्षक पदांची यादी मागवली; भरती प्रक्रियेला गती देण्याचा उद्देश

राज्य प्राथमिक शिक्षण मंडळाने रिक्त शिक्षक पदांसाठी शालेय शिक्षण विभागाकडून यादी मागवली असून, दीर्घकाळ रखडलेली भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचा मानस आहे.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेची मुदतवाढ

नवीन वेळापत्रकानुसार मुदतवाढ खालीलप्रमाणे आहे:

APTET अंतिम उत्तर पत्रिका 2024 आली समोर, निकाल 2 नोव्हेंबरला लागण्याची शक्यता

APTET अंतिम उत्तर की 2024 जारी: आंध्र प्रदेश शाळा शिक्षण विभागाने आंध्र प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षा (APTET) 2024 साठी अंतिम उत्तर की जारी केली आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना, जी 3 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आली होती, आता अधिकृत APTET वेबसाइटवर अंतिम उत्तर की पाहता येईल: aptet.apcfss.in. मुख्य मुद्दे: अंतिम उत्तर की … Read more