महाराष्ट्र शिष्यवृत्ती निकाल 2025 जाहीर: पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी व तपशील येथे पहा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी 5वी व 8वी पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. गुणवत्ता यादी, शिष्यवृत्ती पात्रता, कटऑफ व प्रमाणपत्र डाऊनलोडची संपूर्ण माहिती पहा