शिक्षक पदभरतीसंदर्भातील मोठी घोषणा : मुलाखतीसह पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर, 8556 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु
मुंबई, 25 जून 2025 : महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील “मुलाखतीसह” पदभरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या टप्प्यांतर्गत विविध शैक्षणिक गटांमधील एकूण 8556 रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांनुसार शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रगती 2022 साली घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या … Read more