शिक्षक पदभरतीसंदर्भातील मोठी घोषणा : मुलाखतीसह पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर, 8556 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु

teacher recruitment merit list 2025 maharashtra

मुंबई, 25 जून 2025 : महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील “मुलाखतीसह” पदभरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या टप्प्यांतर्गत विविध शैक्षणिक गटांमधील एकूण 8556 रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांनुसार शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रगती 2022 साली घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या … Read more

निवडणूक विभागाला माहिती न देणाऱ्या ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई

33 school headmasters charged with crime suspension action initiated

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार, या शाळांच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शाळांच्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाकडून मागविण्यात आली होती. मात्र, ९२ शाळांनी ही माहिती विभागाला सादर केली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांच्या … Read more

27,000 हून अधिक प्राथमिक शाळा लवकरच बंद होण्याची शक्यता?

1000641036

उत्तर प्रदेशातील शिक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे ५० किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांची बंदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयानुसार, २७,००० हून अधिक शाळा लवकरच बंद होण्याची योजना आहे. शिक्षण विभागाने या शाळांना जवळच्या इतर शाळांमध्ये विलीन करण्याची तयारी सुरू केली आहे. शिक्षण विभागाने याबाबत सर्व प्राथमिक शाळांना निर्देश दिले आहेत … Read more