कुणबी / मराठा जात प्रमाणपत्र कसे मिळवायचे: ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया व सल्ले

20250913 211911

महाराष्ट्र सरकारने मराठा व कुणबी समाजासाठी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. हे लेख वाचा — कुणबी जात प्रमाणपत्र ऑनलाइन कसे अर्ज करावे, कोणती कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतील, आणि पूर्वजांचा पुरावा कसा मिळवायचा याची सर्व माहिती येथे आहे.

Ration Card: शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! धान्याऐवजी थेट पैसे मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

1000209393

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता धान्याऐवजी पिवळ्या शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना दरमहा थेट १७० रुपये खात्यावर जमा होणार आहेत. जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ आणि कसा मिळणार फायदा.

७ ऑगस्टपासून ‘शाश्वत शेती दिन’; डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना आदरांजली

महाराष्ट्र शासनाने डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मदिनी ‘शाश्वत शेती दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर शेतकरी, विद्यापीठ आणि प्रशासन स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.

अनुकंपाची १० हजार पदे भरण्याचा निर्णय;  नियुक्तीचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – सप्टेंबरपासून नियुक्ती प्रक्रिया सुरू

anukampa nokari nivad 2025 maharashtra government decision

राज्यात ९ हजारांहून अधिक अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा देत महाराष्ट्र शासनाने नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार असून, अनेक सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत.

रेशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी: शिधापत्रिका ई-केवायसीसाठी या तारखेपर्यंत मुदतवाढ

20250719 063825

महाराष्ट्र शासनाने रेशन लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिका ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक बाबी.

जिल्ह्यातील १९० धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न सुटणार; पालकमंत्री बावणकुळे यांची तातडीची कारवाई

nagpur zp dangerous classrooms repair new construction bawankule initiative

नागपूर जिल्हा परिषदेच्या १९० धोकादायक वर्गखोल्या नव्याने बांधण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी पुढाकार घेतला असून जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच विद्यार्थ्यांना सुरक्षित व नव्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेता येणार आहे.

शिक्षक पदभरतीसंदर्भातील मोठी घोषणा : मुलाखतीसह पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर, 8556 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु

teacher recruitment merit list 2025 maharashtra

मुंबई, 25 जून 2025 : महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील “मुलाखतीसह” पदभरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या टप्प्यांतर्गत विविध शैक्षणिक गटांमधील एकूण 8556 रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांनुसार शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रगती 2022 साली घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या … Read more