केंद्र सरकार रेशन कार्ड धारकांसाठी लाँच करणार नवीन ॲप, मिळणार अनेक फायदे

देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी रेशन कार्ड एक महत्त्वपूर्ण साधन आहे. यामुळे लोकांना केवळ अन्न मिळत नाही, तर ते आपल्या आरोग्याच्या उपचारांसाठीही ते वापरू शकतात. रेशन कार्डधारकांसाठी आता केंद्र सरकार एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ॲप लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे रेशन संबंधित तक्रारींचे सोडवणूक आणखी सोपी होईल. सरकारच्या या ॲपच्या मदतीने 80 कोटींहून अधिक लोक … Read more

रेशनकार्ड धारकांनो 31 डिसेंबर आधी करून घ्या हे काम अन्यथा बाद होणार तुमचे…

नोव्हेंबर 2024 पासून रेशन वितरणातील नवे नियम लागू झाले असून, रेशन कार्डधारकांना अडीच किलो तांदूळ व गहू मिळणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, अंतिम तारीख पाण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

सावधान: तर आपले रेशन कार्ड करण्यात येईल रद्द?

सरकारकडून सध्या रेशन कार्डधारकांची तपासणी सुरू आहे. अपात्र ठरलेल्या व्यक्तींवर दंड आणि तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते. अपात्रतेचे निकष म्हणजे, वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात २ लाख आणि शहरी भागात ३ लाखांपेक्षा जास्त असणे, सरकारी नोकरीत असणे, १०० स्क्वेअर यार्डपेक्षा जास्त जमीन असणे किंवा परवाना असलेले शस्त्र बाळगणे. या निकषांमध्ये बसणाऱ्यांनी कायदेशीर समस्या टाळण्यासाठी आपले रेशन कार्ड स्वेच्छेने परत करणे उचित आहे. सरकार गरजूंसाठी असलेल्या या योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी हे कठोर पावले उचलत आहे.

रेशन कार्ड धारकांनो तुमच्यासाठी नवे नियम: तांदळा-गव्हाच्या वाटपात करण्यात आला हा बदल

रेशन कार्ड धारकांसाठी नवे नियम: तांदळा-गव्हाच्या वाटपात बदल नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी 1 नोव्हेंबरपासून केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नियमांमध्ये बदल करत नवीन नियम लागू केले आहेत. हे बदल विशेषतः तांदळा आणि गव्हाच्या वाटपावर केंद्रित आहेत. यामुळे, रेशन कार्ड धारकांना दोन्ही धान्याचे समसमान वाटप करण्यात येणार आहे. नवीन वाटपाचे नियम आधीच्या नियमांनुसार, रेशन कार्ड धारकांना 3 … Read more