बचत खात्यातील रकमेवर जास्त व्याज मिळवू इच्छिता; आज सुरू करा ही सुविधा, मिळेल इतके टक्के व्याज
ऑटो स्वीप सर्विस: बँकिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या सुविधा ग्राहकांसाठी पैसे बचतीची सवय रुजवतात आणि चांगला परतावा मिळवून देतात. यातील एक उपयुक्त सुविधा म्हणजे ऑटो स्वीप सर्विस (Auto Sweep Service). अनेकांना या सुविधेबद्दल माहिती नसते, पण ती खरोखरच फायदेशीर आहे. या सुविधेच्या माध्यमातून बँकेचे खातेधारक आपल्या बचत खात्यातील सरप्लस फंडवर जास्त व्याज मिळवू शकतात. ऑटो स्वीप म्हणजे … Read more