पुण्यामध्ये दिवाळी झाल्यावर डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा ताप झाला कमी! काय आहेत या मागचे कारणे

पुणे शहरात डेंग्यू आणि चिकुनगुन्या नियंत्रणात: गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होती. जुलै महिन्यापासून या आजारांनी शहरात कहर माजवला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात या आजारांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या वर्षात डेंग्यूचे एकूण ४ हजार ४२२ संशयित रुग्ण आढळले … Read more

अभिनेत्री प्रिया बापटने सांगितलं सुप्रिया सुळेनी का केलं होत कॉल, ” माझी महिला मुख्यमंत्र्‍यांची…

मराठी चित्रपट आणि सिरीयल्सच्या विश्वात आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि दमदार भूमिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आज मोठ्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिच्या सोज्वळ व हळुवार भूमिकांबरोबरच ती अनेक इतर प्रभावशाली भूमिका साकारत प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. त्यातली एक खास भूमिका म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील पुर्णिमा गायकवाडची भूमिका, जी तिने अत्यंत ताकदीने … Read more

या मराठी अभिनेत्री ची मुलगी बनली Apple ब्रँड अँबॅसेडर बनली

Sai Godbole: सोशल मीडियावर सई गोडबोलेचे अनेक रिल्स व्हायरल होत असतात आणि तिचा प्रभाव वाढत आहे. आता सईने एक मोठा टप्पा पार करत, Apple सोबत एका महत्वाच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सई गोडबोलेने अलीकडेच Apple च्या लॉस एंजेलिस येथील कार्यक्रमात भाग घेतला आणि त्या कार्यक्रमाचे होस्टिंग केले. ही एक मोठी उपलब्धी आहे, ज्यामुळे सईची लोकप्रियता … Read more

“मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3” ची विजेती ठरली ही मुलगी: यवतमाळच्या सुमधुर आवाजाने गाजवली स्पर्धा

Mi Honar Superstar Chote Ustad 3: स्टार प्रवाहवरील “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3” या लोकप्रिय संगीत स्पर्धेचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेने गायकांच्या अद्भुत आवाजाची ओळख जगाला दिली, आणि विजेतेपदाच्या शर्यतीत यवतमाळच्या गीत बागडेनं आपली ताकद सिद्ध केली. स्पर्धेतील अंतिम लढतीत गीत बागडे, स्वरा, पलाक्षी दीक्षित, जुही चव्हाण, सारंग भालके … Read more

झेंडाया आणि टॉम हॉलंड क्रिस्टोफर नोलनच्या चित्रपटात पुन्हा एकत्र येणार

झेंडाया आणि टॉम हॉलंड क्रिस्टोफर नोलनच्या अनटायटलकृत चित्रपटात एकत्र येणार आहेत. या चित्रपटात अॅन हॅथवे आणि मॅट डेमन देखील आहेत.

बिग बॉस विजेता सुरज चव्हाणला भेटले वसंत मोरे

वसंत मोरे यांनी बिग बॉस मराठी ५ चे विजेता सुरज चव्हाणला पुरंदरमध्ये भेट दिली. त्याच्या संघर्ष आणि साध्या जीवनशैलीची प्रशंसा केली.

मंत्री नितीन गडकरी यांना यूट्यूबकडून  ‘गोल्डन प्ले बटन’ पुरस्कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यूट्यूबकडून ‘गोल्डन बटन’ पुरस्कार मिळाला आहे, जो त्यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक मानले जात असून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवाराची माघार: सतेज पाटील संतापले

मधुरीमाराजेनी उमेदवारी मागे घेतल्याने कोल्हापुर उत्तर मध्ये काँग्रेस बेपत्ता झाली आहे

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेची मुदतवाढ

नवीन वेळापत्रकानुसार मुदतवाढ खालीलप्रमाणे आहे:

सावधान: तर आपले रेशन कार्ड करण्यात येईल रद्द?

सरकारकडून सध्या रेशन कार्डधारकांची तपासणी सुरू आहे. अपात्र ठरलेल्या व्यक्तींवर दंड आणि तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते. अपात्रतेचे निकष म्हणजे, वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात २ लाख आणि शहरी भागात ३ लाखांपेक्षा जास्त असणे, सरकारी नोकरीत असणे, १०० स्क्वेअर यार्डपेक्षा जास्त जमीन असणे किंवा परवाना असलेले शस्त्र बाळगणे. या निकषांमध्ये बसणाऱ्यांनी कायदेशीर समस्या टाळण्यासाठी आपले रेशन कार्ड स्वेच्छेने परत करणे उचित आहे. सरकार गरजूंसाठी असलेल्या या योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी हे कठोर पावले उचलत आहे.