सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अंतिम आराखड्याचे नियोजन, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अंतिम आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज झालेल्या बैठकीत त्यांनी यंत्रणांच्या समन्वयाने आणि सूक्ष्म नियोजनावर जोर दिला. बैठकीला नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, … Read more