लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट: महिलांना मिळणार ९००० रुपये, डिसेंबरचा हप्ता लवकरच

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत दिली जाते. योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत असले तरी आता या रकमेत वाढ करून २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना मिळणार ९००० रुपये आतापर्यंत या योजनेअंतर्गत ५ हप्ते जमा … Read more

ट्रेन सुटण्याच्या काही तासांपूर्वी मिळेल कन्फर्म तिकीट, करंट तिकीट नियमांबद्दल जाणून घ्या

भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेकदा ऐनवेळी प्रवास ठरल्याने तिकीट मिळणे कठीण होते. तत्काळ तिकीट बुकिंगही काही मिनिटांत संपते, अशावेळी प्रवाशांना करंट तिकीट बुकिंग हा उत्तम पर्याय ठरतो. करंट तिकीट प्रणालीतून ट्रेन सुटण्याच्या काही तासांपूर्वी उपलब्ध जागा बुक करता येतात. करंट तिकीट म्हणजे काय? रेल्वे स्थानकातून किंवा IRCTC च्या अधिकृत … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: आता हप्ता वाढून ₹2100 होणार? महिलांमध्ये उत्सुकता शिगेला!

माझी_लाडकी_बहीण: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड मताधिक्याने विजयी बनवण्यात या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली. आता निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पुढील हप्ता कधी जमा होणार, याची उत्सुकता वाढली आहे. योजनेचा आढावा जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात नियमित हप्ते जमा होत आहेत. आतापर्यंत … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: निकषांची पडताळणी सुरू; दरमहा २१०० रुपये लाभाचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. योजनेअंतर्गत अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केला होता. त्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत दरमहा ₹१५०० चा लाभ मिळाला आहे. मात्र, आता योजनेतील निकषांची काटेकोर पडताळणी होणार असून पात्र महिलांना १ एप्रिल २०२४ पासून दरमहा ₹२१०० दिले … Read more

डिसेंबरमध्ये सरकार देणार 6100 रुपये, मिळवण्यासाठी हे काम करा पूर्ण

डिसेंबर महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ हजारो नागरिकांना मिळणार आहे. पीएम किसान सन्मान योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन योजनांद्वारे पात्र लाभार्थ्यांना एकूण 6100 रुपयांपर्यंत थेट खात्यात आर्थिक मदत मिळू शकते. 6100 रुपये कसे मिळतील? 1. पीएम किसान सन्मान योजना (2000 रुपये) केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच; मात्र तुम्हाला येणार नाहीत पैसे, कारण…

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरली असून, या योजनेंतर्गत लवकरच सहावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये देण्यात येत आहेत. आचारसंहितेमुळे काही काळ पैसे थांबवण्यात आले होते, मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते अलीकडेच वितरित करण्यात आले. डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाडकी बहीण … Read more

महायुती सरकारची ‘लाडकी बहीण योजना’:  ‘हे’ काम आजच करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत!

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ला महिलांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपर्यंत आहे, त्या कुटुंबातील 18 ते 65 वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जात आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत योजनेच्या लाभार्थींना आर्थिक मदत मिळाली असून, डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची रक्कम … Read more

आता RTO ऑफिसच्या फेऱ्या बंद; हलक्या मालवाहू वाहनांच्या नोंदणीसाठी फेसलेस सेवा सुरू

राज्यातील वाहन नोंदणी प्रक्रिया आणखी सोपी करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. २८ नोव्हेंबरपासून हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) पद्धतीने ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी आणि सर्व संबंधित वाहन वितरकांकडे लागू असणार आहे. या सुविधेमुळे हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी पूर्णपणे फेसलेस पद्धतीने … Read more

फॅन्सी गाडी क्रमांक मिळवण्यासाठी आता परिवहन कार्यालयांमध्ये जायची नाही गरज – ऑनलाईन पोर्टल सुरू fancy.parivahan.gov.in/

महाराष्ट्रातील वाहन धारकांसाठी वाहन नोंदणी क्रमांक आरक्षण प्रक्रियेला आता ऑनलाईन स्वरूप देण्यात आले आहे. आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी नागरिकांना परिवहन कार्यालयाला भेट देण्याची गरज राहिलेली नाही. परिवहन विभागाने ही प्रक्रिया फेसलेस पद्धतीने राबवण्यासाठी https://fancy.parivahan.gov.in/ हे संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे फायदे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या माहितीनुसार, या फेसलेस सेवेचा … Read more

मृत व्यक्तींचे आधार कार्ड पॅनकार्ड काय करावे? जाणून घ्या हि महत्वाची माहिती नाहीतर होऊ शकतो…

भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि वोटर आयडी ही महत्त्वाची ओळखपत्रे असणे गरजेचे आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कागदपत्रांचे काय करावे, याबाबत अनेकांना संभ्रम असतो. ही कागदपत्रे गैरवापराच्या धोक्यात असल्याने योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. खाली दिलेल्या मार्गदर्शकाने तुम्ही या कागदपत्रांचे योग्य व्यवस्थापन करू शकता. १. वोटर आयडी (Voter … Read more