कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; विधानसभा निवडणुकीचे मानधन थेट बँक खात्यात, प्रत्येक खात्यात येणार इतके रुपये
निवडणूक भत्ता आता ऑनलाइन, ट्रायल पेमेंटसाठी एक रुपया पाठविण्यात येणार निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना भत्ता देण्याची प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन केली जाणार आहे. पूर्वी मतदान संपल्यानंतर रोखीने देण्यात येणारा भत्ता आता ऑनलाइन पद्धतीने दिला जाईल. सोमवारी (ता. १८) ट्रायल पेमेंट म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावर एक रुपया पाठविण्यात येईल. याची तपासणी केल्यानंतर बुधवारी (ता. २०) शिल्लक रक्कम … Read more