प्राथमिक शिक्षण मंडळाने रिक्त शिक्षक पदांची यादी मागवली; भरती प्रक्रियेला गती देण्याचा उद्देश

राज्य प्राथमिक शिक्षण मंडळाने रिक्त शिक्षक पदांसाठी शालेय शिक्षण विभागाकडून यादी मागवली असून, दीर्घकाळ रखडलेली भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचा मानस आहे.