बारावी व दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे – पवार यांनी कळविले आहे. बारावी परीक्षांचे वेळापत्रक: लेखी परीक्षा: … Read more