B.Ed झालंय मात्र नोकरी मिळेना; करता येतील तुम्हाला ही 8 काम

bed nantar career options education field marathi

B.Ed शिकल्यानंतर काय करावे? हा प्रश्न अनेक शिक्षणप्रेमी विद्यार्थी विचारतात. Bachelor of Education (B.Ed) ही पदवी शिक्षणक्षेत्रात प्रवेश करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. या पदवीनंतर तुम्हाला शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू करण्याबरोबरच अनेक शैक्षणिक व व्यावसायिक संधी देखील उपलब्ध होतात. कोणत्या ते पहा या लेखात