राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना : बनावट शाळा आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा पर्दाफाश
महाराष्ट्रातील नागपूर, जळगाव व नाशिकमध्ये बोगस शाळा व शिक्षक भरती घोटाळ्याची साखळी उघड झाली आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना केली आहे.