सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल : शिक्षकांच्या नोकरीसाठी व पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण अनिवार्य

supreme court tet compulsory teachers job promotion

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल : शिक्षकांना सेवेत टिकून राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी TET उत्तीर्ण होणे आता अनिवार्य. निवृत्तीसाठी पाच वर्षे शिल्लक असलेल्यांनाच सवलत.

TET 2024 चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक

maharashtra teacher eligibility test mahatet 2024 certificate documents

MAHATET २०२४ मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना १ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रमाणपत्र वाटप होणार आहे. उमेदवारांनी कोणती कागदपत्रे घ्यायची आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल – १८७ विद्यार्थ्यांना शून्य गुण

tait result 2025 zero marks controversy

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालात मोठा घोळ उघडकीस आला आहे. एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल लागल्याने भावी शिक्षकांतून भ्रष्टाचाराचा आरोप होत असून, निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

SC/ST शिक्षक भरतीत ‘Not Found Suitable’ टॅग बंद करावा – संसदीय समितीची शिफारस

sc st shikshak bharati nfs tag

SC/ST शिक्षक भरतीत ‘Not Found Suitable (NFS)’ टॅगचा वापर बंद करावा, अशी कडक शिफारस संसदीय समितीने केली आहे. आरक्षणाच्या तत्त्वांचा मान राखत, पात्र उमेदवारांना न्याय्य संधी द्यावी, असा समितीचा आग्रह आहे.

राज्यातील २३५ खासगी अनुदानित आश्रमशाळांना व्यावसायिक धुलाई यंत्रे; १३.९९ कोटींचा खर्च मंजूर

1000207440

महाराष्ट्रातील २३५ खासगी अनुदानित आश्रमशाळांना अत्याधुनिक व्यावसायिक धुलाई यंत्रे मिळणार आहेत. १३.९९ कोटींच्या खर्चातून ही सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वच्छता आणि आरोग्याबाबत मोठी मदत होणार आहे.

CBSEचा मोठा निर्णय: 9वीतून सुरू होणार पुस्तकासह परीक्षा पद्धत, जाणून घ्या सविस्तर माहिती

1000201637

CBSE ने मोठा निर्णय घेत, 2025-26 पासून नववीच्या वर्गासाठी “पुस्तकासह परीक्षा” पद्धत लागू करण्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या या नव्या पद्धतीचे फायदे आणि वैशिष्ट्ये.

CTET 2025 : 9 ते 12 वीच्या शिक्षकांसाठीही होणार अनिवार्य, जाणून घ्या नवा बदल

ctet 2025 for classes 9 to 12 marathi

CTET 2025 पासून 9 ते 12 वीच्या शिक्षकांसाठी नवा पेपर अनिवार्य होणार आहे. NEP 2020 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार NCTE आणि CBSE चार पातळ्यांवर परीक्षा घेण्याची तयारी करत आहेत.

शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल: तिसऱ्या भाषेचा निर्णय ‘वेटिंग’ वर, नवीन मसुदा जाहीर

shikshan navi disha 2025 third language waiting sc

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल; तिसऱ्या भाषेचा निर्णय अद्याप वेटिंगवर असून नवीन मसुद्यात कृती-आधारित शिक्षणावर भर. SCERT कडून मसुदा जाहीर.

30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर आधारित संच मान्यतला मान्यता द्या : शिक्षक संघटनांचा शिक्षण विभागाला इशारा

%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95 %E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE

संच मान्यता 31 जुलैच्या ऐवजी 30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर मान्य करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाला दिला आहे. राज्यभरातील शाळांमधील अपूर्ण प्रवेश प्रक्रियेमुळे हा निर्णय गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

TAIT 2025 परीक्षेसंदर्भात महत्वाची सूचना: व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रसिध्दीपत्रक

tait 2025 score card submission guidelines

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी TAIT 2025 संदर्भात महत्त्वाची सूचना दिली आहे. व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे. मुदतीत सादर न केल्यास गुणपत्रक दिले जाणार नाही.