शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल – १८७ विद्यार्थ्यांना शून्य गुण

tait result 2025 zero marks controversy

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालात मोठा घोळ उघडकीस आला आहे. एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल लागल्याने भावी शिक्षकांतून भ्रष्टाचाराचा आरोप होत असून, निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल लांबला

IMG 20250717 WA0008

TAIT 2025 परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र बीएड व डीएडच्या अंतिम वर्षाच्या उमेदवारांनी अद्याप गुणपत्रक सादर न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं निकाल राखून ठेवला आहे.

TAIT 2025 परीक्षेसंदर्भात महत्वाची सूचना: व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रसिध्दीपत्रक

tait 2025 score card submission guidelines

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी TAIT 2025 संदर्भात महत्त्वाची सूचना दिली आहे. व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे. मुदतीत सादर न केल्यास गुणपत्रक दिले जाणार नाही.

TAIT 2025 परीक्षा : B.Ed Appeared उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना, गुणपत्रक पाठवण्यास…

pexels photo 3184658

TAIT 2025 परीक्षेसाठी बी.एड. Appeared उमेदवारांनी उत्तीर्णतेचे गुणपत्रक विहित मुदतीत msce.tait2025@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, अन्यथा त्यांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

TET 2025 Result Update: टेट परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार जाहीर

tet 2025 result announcement maharashtra

पुणे, २९ जून २०२५ – राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TET) 2025 परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या परीक्षेची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. परीक्षा आणि सहभाग: २४ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत टेट परीक्षा ऑनलाईन … Read more

शिक्षक पदभरतीसंदर्भातील मोठी घोषणा : मुलाखतीसह पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर, 8556 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु

teacher recruitment merit list 2025 maharashtra

मुंबई, 25 जून 2025 : महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील “मुलाखतीसह” पदभरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या टप्प्यांतर्गत विविध शैक्षणिक गटांमधील एकूण 8556 रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांनुसार शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रगती 2022 साली घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या … Read more