अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये घोळ? राज्यभरात 8,35,764 जागा अजूनही रिक्त

20250914 230000

महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेनंतर राज्यात ८,३५,७६४ जागा अजूनही रिक्त राहिल्या आहेत. प्रवेशातील समस्या, कारणे व उपाय या लेखात तपशीलवार.

टीईटी निर्णय: लाखो शिक्षकांच्या भवित्वावर प्रश्न, किंवा

20250910 201903

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांना पुढील दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक झाले आहे, ज्यामुळे शिक्षकवर्गात तणाव आणि अस्वस्थता पसरली आहे. 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना दिलेली सूट रद्द करण्यात आली असून, शिक्षक संघटना देशव्यापी आंदोलन करण्याचा विचार करत आहेत.

साताऱ्यात ७२ शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे अयोग्य; शिक्षण विभागाची कारवाई सुरू

1000210912

साताऱ्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार; आतापर्यंत ७२ शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे अयोग्य ठरली, शिक्षण विभागाची निलंबनाची कारवाई सुरू.

कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीस मुदतवाढ; नवा रिपोर्टिंग कालावधी जाहीर

krushi admission reporting extended 2025

महाराष्ट्रातील कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या प्रवेश फेरीस मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आता रिपोर्टिंगसाठी विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टपर्यंतची अतिरिक्त संधी मिळणार आहे.

महाराष्ट्रात प्राचार्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ – उच्च शिक्षणात मोठा निर्णय!

maharashtra principal retirement age 65

महाराष्ट्रातील प्राचार्यांचे सेवानिवृत्ती वय आता ६५ वर्षे करण्यात आले असून, यामुळे अनुभवसंपन्न नेतृत्व अधिक काळ उच्च शिक्षण क्षेत्रात राहणार आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती आता ‘कंत्राटी’ पद्धतीने – शिक्षणमंत्री दादा भुसे

shala kontrati shipai bharti maharashtra

मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय शाळांमध्ये शिपाई व इतर चतुर्थ श्रेणी पदांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत केली आहे. हे पद आता पारंपरिक कायमस्वरूपी स्वरूपात भरले जाणार नाहीत. सध्या कार्यरत कर्मचारी निवृत्त होईपर्यंत आपले पद सांभाळतील, मात्र त्यानंतर त्या जागा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भरल्या जातील, असे स्पष्ट … Read more

TAIT 2022 दुसरा टप्पा – व्यवस्थापन व उमेदवारांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या नियोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना

tait 2022 phase 2 interview schedule guidelines

दिनांक: 27 जून 2025 शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यवस्थापन संस्था आणि उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. TAIT 2022 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी पवित्र पोर्टलवर 25 जून 2025 रोजी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची गुणवत्ता व पात्रता लक्षात घेऊन संबंधित व्यवस्थापनांसाठी शिफारस करण्यात आली आहे. … Read more

हिंदीची अनिवार्यता रद्द, पर्यायी भाषा म्हणून निवड, शेलार यांचे स्पष्टीकरण

three language policy maharashtra controversy

तीन भाषा धोरणावरून वाद: गैरसमजुतींमुळे होत आहे विरोध महाराष्ट्रात तीन भाषा धोरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. वाढत्या टीका आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही इयत्तेत हिंदी अनिवार्य केलेले नाही. त्यांनी सांगितले की, समाजात पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा विरोध होतो आहे आणि सरकार मराठी भाषा व विद्यार्थ्यांच्या हिताचे … Read more