‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर निर्मात्यांची मोठी घोषणा! ‘गुलकंद’मध्ये झळकणार तगडी स्टारकास्ट

maharashtrachi hasya jatra gulkand marathi movie announcement 2024

‘गुलकंद’: सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या शोमधील कलाकारांबरोबरच दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि निर्माते सचिन मोटे यांचंही यशात मोठं योगदान आहे. आता हीच जोडी प्रेक्षकांसाठी एक नवीन सिनेमा घेऊन येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘गुलकंद’, आणि तो 1 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. एव्हरेस्ट … Read more

मुलांना शाळेत घालायच आहे पण कोणता बोर्ड निवडू? SSC, CBSE, आणि ICSE यामधील फरक समजून घ्या.

ssc cbse icse differences choosing right education board india

शिक्षण मंडळांची निवड: मुलांच्या भविष्यासाठी योग्य शाळा आणि शिक्षण मंडळ निवडणे ही प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाची आणि तितकीच आव्हानात्मक गोष्ट असते. भारतातील तीन प्रमुख शिक्षण मंडळे SSC, CBSE, आणि ICSE यामध्ये नेमका फरक काय आहे, हे समजून घेणे पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या तिन्ही मंडळांच्या अभ्यासक्रम, शैक्षणिक दृष्टिकोन, आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपलब्ध संधी यांचा आढावा खाली … Read more

‘गुलाबी’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत रचला नवा इतिहास! कोटींच्या प्री-बुकिंग्ज

n6398173511732021895905953eb0e5bfd83f3f8fbefedce11b2780fdf805780adb4c552e56541556398209

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘गुलाबी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही या चित्रपटाने आपल्या अनोख्या कथानकाने आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘गुलाबी’ने प्रदर्शनापूर्वीच एक कोटींच्या प्री-बुकिंगचा विक्रम केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत असे यश मिळवणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. काय आहे ‘गुलाबी’ची खासियत? ‘गुलाबी’ हा चित्रपट … Read more

‘धन्यवाद, सलमान. किप रॉकिंग’ अशनीरने केली सलमानच्या झापल्याच्या Video वर पोस्ट

salman khan ashneer grover bigg boss feud 1

अशनीर ग्रोव्हर आणि सलमान खान:‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध शोचा माजी परीक्षक अशनीर ग्रोव्हर सध्या सलमान खानसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस 18’च्या ‘विकेण्ड का वार’ या विशेष भागात अशनीर सहभागी झाला होता. शोदरम्यान सलमानने अशनीरला त्याच्या एका व्हायरल व्हिडिओवरून जाब विचारला. या व्हिडिओमध्ये अशनीरने सलमानला त्याच्या कंपनीसाठी कमी रक्कमेत साइन केल्याचा दावा केला … Read more

‘पुष्पा 2’च्या ट्रेलरमध्ये त्या भयानक दिसणाऱ्या पुरुषाचे श्रीवल्लीच्या हत्येशी कनेक्शन आहे का?

pushpa 2 trailer sritej gangamma jatra molleti dharma raj

अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर याचीच जोरदार चर्चा आहे. या ट्रेलरमध्ये अनेक उत्कंठावर्धक दृश्यं आणि पात्रं दाखवली आहेत. मात्र, एका विशिष्ट भूमिकेनं नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. ट्रेलरमधील ‘गंगम्मा जत्रा’ या सीक्वेन्समध्ये एक विचित्र आणि भयंकर वेशभूषेत अभिनेता दिसतो. अर्ध टक्कल, गळ्यात चप्पलांची माळ, … Read more

भारताचे अत्याधुनिक सॅटेलाईट GSAT-N2 अवकाशात झेपावले; ISRO-SpaceX यांची भागीदारी झाली यशस्वी

isro gsat n2 launch spacex falcon9 india communication satellite

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी विकसित केलेले अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-N2 (GSAT-20) यशस्वीरित्या अवकाशात झेपावले आहे. हे सॅटेलाईट इलॉन मस्कच्या SpaceX कंपनीच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून प्रक्षेपित करण्यात आले. दळणवळण यंत्रणेची ताकद वाढणार ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांच्या मते, GSAT-N2 सॅटेलाईटमुळे भारताची दळणवळण यंत्रणा अधिक बलशाली होईल. 4,700 … Read more

गुगल क्रोम विकून टाका; न्यायालयात याचिका दाखल

google antitrust case us justice department action

गुगलच्या कथित बेकायदेशीर एकाधिकाराविरुद्ध अमेरिकेच्या न्याय विभागाने मोठी कारवाई हाती घेतली आहे. कंपनीच्या क्रोम ब्राउझर विक्रीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुगलच्या पालक कंपनी अल्फाबेट विरोधात ही याचिका दाखल केली जाईल. गुगलच्या व्यवसाय पद्धतींवर अमेरिकन न्याय विभागाचा आक्षेप ऑक्टोबरमध्ये न्याय विभागाने गुगलला त्याच्या व्यवसाय पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे निर्देश दिले होते. गुगलच्या स्मार्टफोन … Read more

मेटा कंपनीवर 213.14 कोटींचा दंड, व्हाट्सॲप होणार बंद

IMG 20241119 112528

सोशल मीडिया दिग्गज मेटा (पूर्वीची फेसबुक) भारतात पुन्हा एका मोठ्या अडचणीत सापडली आहे. भारतीय स्पर्धा आयोग (CCI) ने मेटावर 213.14 कोटींचा दंड ठोठावला आहे, तसेच व्हाट्सॲपच्या पॉलिसीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण मुख्यत: 2021 मध्ये व्हाट्सॲपने आपल्या खासगी धोरणात केलेल्या बदलांशी संबंधित आहे, ज्यामुळे ग्राहकांची माहिती इतर कंपन्यांना देण्याचा आरोप मेटावर करण्यात आला … Read more