२०२४ USA Elections मध्ये ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; भारताचे PM मोदींनी केले अभिनंदन

ezgif 5 61312cdabf

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबरोबरच भारत-अमेरिका संबंधांचे नवीन पान उघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन करत सहकार्य वाढवण्याच्या संधीबद्दल उत्सुकता व्यक्त केली.

रेशनकार्ड धारकांनो 31 डिसेंबर आधी करून घ्या हे काम अन्यथा बाद होणार तुमचे…

1000644701

नोव्हेंबर 2024 पासून रेशन वितरणातील नवे नियम लागू झाले असून, रेशन कार्डधारकांना अडीच किलो तांदूळ व गहू मिळणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, अंतिम तारीख पाण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समन निकाल 2024 कसा पाहावा?

1000644309

CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समन 2024 भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवारांनी PET/PST परीक्षा उत्तीर्ण केल्यास, निकाल अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

हिंदुस्तान झिंक ऑफर फॉर सेल (OFS): सरकार २.५% हिस्सा विकणार

1000644113

सरकार हिंदुस्तान झिंक लिमिटेडमधील २.५% हिस्सा ₹इतक्या प्रति शेअर फ्लोअर प्राइसवर ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकणार आहे, ₹५,००० कोटी उभारण्याची अपेक्षा.

Bitcoin सह क्रिप्टोकरन्सी मार्केटवर USA Election निकालामुळे किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता

1000644018

बिटकॉइन, ETFSwap, आणि शीबा इनू यांसारख्या क्रिप्टोकरन्सीच्या भविष्यातील ट्रेंड्स, क्रिप्टो मार्केटच्या वाढीची शक्यता आणि २०२४ च्या अपडेट्ससाठी संपूर्ण विश्लेषण

लाभ पंचमी 2024: व्यापार, समृद्धी आणि समृद्धीसाठी शुभेच्छा व पूजा विधी

%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AB %E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F %E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0 %E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF 20241106 072242 0000

लाभ पंचमी 2024 हा सण व्यापार, समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी पूजा, दान आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा एक शुभ दिवस आहे.

Hero XPulse 210 बद्दलची EICMA 2024 मध्ये मिळाली महत्वपूर्ण माहिती, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स

ezgif 2 9262f6d8a2

हीरो XPulse 210 मध्ये शक्तिशाली 210cc इंजिन, सुधारित सस्पेन्शन, स्विचेबल ABS आणि आधुनिक TFT स्क्रीनसह ऑफ-रोड अ‍ॅडव्हेंचर राईडिंगसाठी उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत.

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (UPPSC) परीक्षांचे महत्त्वपूर्ण वेळापत्रक आल समोर, या दिवशी होणार परीक्षा

ezgif 2 0c1d75d6b7

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने PCS आणि RO-ARO प्री परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. परीक्षांचे आयोजन डिसेंबरमध्ये विविध सत्रांमध्ये होईल.

JEE Advanced 2025 साठी पात्रता निकष बदलले; प्रयत्नांची संख्या, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेत हे झाले बदल

ezgif 2 1df5bc995b

जेईई अ‍ॅडव्हान्स 2025 साठी पात्रता निकषांमध्ये बदल; आता तीन प्रयत्नांची संधी, वयोमर्यादा, शैक्षणिक अटी व आरक्षणाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.