Jio ने 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये केले बदल; अनलिमिटेड डेटा वापरू शकता पण…

जिओने गेल्या काही महिन्यांत आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जुलै महिन्यात वाढवलेल्या दरांमुळे मोबाईल रिचार्ज प्लॅन्स महाग झाले असले तरी, जिओने 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, जे युजर्ससाठी फायदेशीर ठरू शकतात. 1. 859 रुपयांचा रिचार्ज प्लॅन: जिओचा 859 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय 84 … Read more

केंद्र सरकार रेशन कार्ड धारकांसाठी लाँच करणार नवीन ॲप, मिळणार अनेक फायदे

देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी रेशन कार्ड एक महत्त्वपूर्ण साधन आहे. यामुळे लोकांना केवळ अन्न मिळत नाही, तर ते आपल्या आरोग्याच्या उपचारांसाठीही ते वापरू शकतात. रेशन कार्डधारकांसाठी आता केंद्र सरकार एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ॲप लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे रेशन संबंधित तक्रारींचे सोडवणूक आणखी सोपी होईल. सरकारच्या या ॲपच्या मदतीने 80 कोटींहून अधिक लोक … Read more

‘इनॅक्टिव्हिटी रिबूट’ फीचरमुळे iphone कोणालाच हॅक करता येणार नाही, फोन आपोआप रिबूट

Apple कंपनीला सुरक्षेच्या बाबतीत एक आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांची प्रायव्हसी आणि सुरक्षितता जगभरात प्रसिद्ध आहे. आता Apple ने आपल्या युजर्सच्या सुरक्षेच्या बाबतीत आणखी एक मोठा पाऊल उचलला आहे. नव्या iOS 18.1 अपडेटमध्ये त्यांनी आयफोनमध्ये ‘इनॅक्टिव्हिटी रिबूट’ फीचर समाविष्ट केले आहे, ज्यामुळे हॅकर्सना किंवा अगदी तपास यंत्रणांनाही फोन अनलॉक करणे आव्हानात्मक होणार आहे. काय आहे … Read more

Vivo T3 Ultra: उत्कृष्ट सेल्फी कॅमेरा शोधताय, २५६ जीबी स्टोरेज वर्जनवर मोठी सूट

स्मार्टफोनच्या बाजारात सर्वोत्तम सेल्फी कॅमेऱ्याच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी खुशखबर आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या मोठ्या सेलमध्ये विवो टी३ अल्ट्रा फोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. विवो टी३ अल्ट्रा, जो ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देतो, यामध्ये ग्राहकांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज वर्जनवर आकर्षक सूट मिळणार आहे. या फोनची किमत ३५,९९९ रुपये आहे. … Read more

युट्युबरसोबत फोटो काढण्यासाठी तैमूर आणि जेहने लाईनीत उभं केलं; व्हिडीओची होतेय चर्चा

मुंबईत बॉलिवूड स्टार्स आणि युट्युबर्सची क्रेझ – बॉलिवूड कलाकारांची लोकप्रियता संपूर्ण देशात आहे. पण याच कलाकारांनी कधी लाईनमध्ये उभं राहून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीबरोबर फोटो काढण्याची वेळ येईल, याची कल्पना अनेकांना नव्हती. विशेष म्हणजे, बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्यावर अशीच वेळ आली, ती त्यांच्या मुलांमुळे. सैफ आणि करीनाची मुले तैमूर … Read more

Zoho Sridhar Vembu: पगार कपातीच्या पार्श्वभूमीवर सिलिकॉन व्हॅलीच्या कॉर्पोरेट संस्कृतीवर केली टीका

सिद्धार्थ वेम्बू यांनी फ्रेशवर्क्सच्या पगार कपातीवर टीका करत सिलिकॉन व्हॅलीतील कॉर्पोरेट संस्कृतीतील कर्मचाऱ्यांच्या भल्याऐवजी शेअरहोल्डर्सला प्राधान्य देण्याच्या प्रवृत्तीवर सवाल उपस्थित केला.

Johnny Somali: पुतळ्याला चुंबन दिल्याप्रकरणी, मागितली माफी; २००,००० येनचा ठोठावण्यात आला दंड

जॉनी सोमालीच्या वादग्रस्त कृतींमुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये संताप निर्माण झाला, त्याने सोशल मीडियाच्या नैतिकतेबद्दल गंभीर चर्चा सुरू केली आहे.

WhatsApp ग्रुप ॲडमिन होण्यासाठी भरावे लागणार पैसे, काढावा लागणार परवाना; आला कायदा

जिंबाब्वेमध्ये नवीन कायद्यानुसार व्हॉट्सअॅप ग्रुप चालवण्यासाठी ॲडमिनना परवाना घेणे आवश्यक आहे, ज्याचा उद्देश चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे आणि राष्ट्रीय सुरक्षा राखणे आहे.

iQOO 13 भारतात लॉन्च या तारखेला, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्ये

iQOO 13 भारतात 3 डिसेंबर रोजी लॉन्च होणार असून अपेक्षित किमतीसह अत्याधुनिक कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसर आणि आकर्षक फीचर्ससह या फ्लॅगशिप फोनचे स्पेसिफिकेशन्स जाहीर.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट विक्रेत्यांवर विदेशी चलन कायदा उल्लंघनाच्या आरोपाखाली ईडीचे छापे

ईडीने अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांवर विदेशी चलन कायदा उल्लंघनाच्या आरोपाखाली छापे टाकले, स्पर्धा कायद्यातील उल्लंघनाची तपासणी सुरू आहे.