गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ वर पुनर्मिलन, ७ वर्षांनंतर मामा-भाच्याची जोडी एकत्र
TheKapilSharmaShow: हिंदी मनोरंजनविश्वात नेहमी चर्चेत राहणारा ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. शोच्या दुसऱ्या सीझनचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, जवळपास ७ वर्षांनंतर अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक एकत्र मंचावर दिसणार आहेत. प्रोमोमधील गोविंदा(Govinda) आणि कृष्णाच्या खास क्षणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले … Read more