🍴🍱जेवणापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक का? तज्ज्ञ काय सांगतात?
जेवणापूर्वी एक ग्लास पाणी पिणे मधुमेह, वजन कमी करणे आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर असू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय साखरेच्या नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरते.
जेवणापूर्वी एक ग्लास पाणी पिणे मधुमेह, वजन कमी करणे आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर असू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय साखरेच्या नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरते.
UPSC मुख्य परीक्षा GS-3 मध्ये ‘कृषी’ घटकावर प्रभावी तयारीसाठी अभ्यासक्रमाचे मुद्देसूद विश्लेषण, संभाव्य प्रश्नांची तयारी आणि उत्तर लेखन मार्गदर्शन.
वैन्मिकॉम ही त्रिभुवन सहकार विद्यापीठाशी संलग्न होणारी देशातील पहिली सहकारी संस्था ठरली आहे. यामुळे सहकार शिक्षणाला नवे अधिष्ठान मिळाले असून, ग्रामीण युवकांसाठी शिक्षण व संशोधनाचे नवे दालन खुले झाले आहे.
UPSC मार्फत EPFO आणि आयकर विभागात ३०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी, अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०२५.
क्रीस्पर-कॅस ९ तंत्रज्ञानामुळे अनुवंशिक दोषांवर थेट उपाय करता येणे शक्य झाले आहे. ‘Casgevy’ उपचारपद्धतीसह या तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणली आहे.
राज्यात ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारले जाणार आहेत. २०० कोटींचा निधी मंजूर; महिला उद्योजकतेला नवे बळ.
नोकरीतील असुरक्षितता ही मानसिक आणि व्यावसायिक दृष्टीने मोठे आव्हान असते. या समस्येवर मात करण्यासाठी योग्य कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, आणि वैयक्तिक विकासाचे उपाय योजावेत. जाणून घ्या नोकरीतील असुरक्षिततेवर मात करण्याचे ८ प्रभावी उपाय.
परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. जाणून घ्या त्याचे फायदे, जोखीम, आणि योग्य नियोजनाचे महत्त्व.
एमपीएससी मुख्य परीक्षेतील माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान या उपघटकावर आधारित सखोल मार्गदर्शन – संगणक, नेटवर्किंग, ब्लॉकचेन, IoT, सायबर कायदा आणि शासनाच्या उपक्रमांसह अभ्यासाची सविस्तर रूपरेषा.
‘द इनहेरिटन्स ऑफ लॉस’नंतर जवळपास १९ वर्षांनी किरण देसाई पुन्हा बुकरच्या शर्यतीत; ‘द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी’ या भावस्पर्शी कादंबरीची निवड उपांत्य फेरीसाठी.