महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) 2025 निकाल या दिवशी जाहीर होणार

20250826 220219

महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता देणाऱ्या 40व्या SET परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर होणार आहे. निकाल https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ : महाराष्ट्रातील तिघा शिक्षकांचा सन्मान, जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायी कथा

20250826 183122

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्रातील तिघा शिक्षकांचा सन्मान झाला आहे. नांदेडचे शेख मोहम्मद, लातूरचे संदीपन जगदाळे आणि मुंबईच्या सोनिया कपूर यांच्या प्रेरणादायी कामगिरीची माहिती जाणून घ्या.

२५ वर्षांनंतर अनिल कपूरची आठवण: ‘हमारा दिल आपके पास है’ मधून ऐश्वर्या राय जवळपास बाहेर पडली होती

hamara dil aapke paas hai 25 years anil kapoor remembers aishwarya rai satish kaushik

अनिल कपूरने हमारा दिल आपके पास है चित्रपटाच्या २५ वर्षांनिमित्त आठवणी शेअर करत सांगितले की ऐश्वर्या राय बच्चन सुरुवातीला या चित्रपटातून बाहेर पडणार होती. पण त्याने आणि सतीश कौशिक यांनी तिच्याशी मनापासून चर्चा केली आणि मग हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसमोर आला.

CTET 2025 अर्ज लवकरच सुरू होणार: पात्रता, फी, परीक्षा पद्धती व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

ctet 2025 application form eligibility fee exam date

CTET 2025 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पात्रता, अर्ज फी, परीक्षा पद्धती, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा ते जाणून घ्या.

पायाभूत चाचणी (PAT) गुणनोंदणीसाठी ‘PAT महाराष्ट्र’ चाटबॉट उपलब्ध – या तारखेआत भरायचे

pat maharashtra chatbot gunanond 2025

1इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या पायाभूत चाचणी (PAT-१) २०२५ चे गुण २० ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘PAT (महाराष्ट्र)’ चाटबॉटवर भरावयाचे आहेत. शासनाने सर्व शाळांनी वेळेत आणि १००% गुणनोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

वारणा व कोयना धरणाचा विसर्ग कमी; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

koyna warna dam water release alert august 2025

कोयना व वारणा धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने अनावश्यकपणे नदीकाठाला जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे.

MAHATET 2024 पात्र उमेदवारांचे प्रमाणपत्र वाटप दिनांक जाहीर – तपशील जाणून घ्या

mahatet 2024 certificate distribution schedule

MAHATET 2024 पात्र उमेदवारांसाठी मोठी बातमी! प्रमाणपत्र वाटपाची तारीख जाहीर झाली असून 1 ते 8 सप्टेंबर 2025 दरम्यान संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्र मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यात २० ऑगस्ट सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

raigad schools colleges holiday 20 august 2025 heavy rain red alert

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २० ऑगस्ट रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सांगलीत पूरस्थितीचा अलर्ट: यलो, ऑरेंज व रेड झोनमधील भागांची यादी जाहीर

sangli flood yellow orange red zones 2025

सांगलीत कृष्णा नदीची पातळी वाढल्यामुळे प्रशासनाने यलो, ऑरेंज आणि रेड झोन जाहीर केले आहेत. कोणत्या भागांना धोका आहे ते जाणून घ्या.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल – १८७ विद्यार्थ्यांना शून्य गुण

tait result 2025 zero marks controversy

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालात मोठा घोळ उघडकीस आला आहे. एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळे निकाल लागल्याने भावी शिक्षकांतून भ्रष्टाचाराचा आरोप होत असून, निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.