TCS चे नवीन धोरण लागू: वर्षभरात २२५ बिलेबल दिवस अनिवार्य, ‘बेंच’वर केवळ ३५ दिवसांची मुभा

IMG 20250617 125815

TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) या भारतातील सर्वात मोठ्या IT कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन ‘असोसिएट डिप्लॉयमेंट पॉलिसी’ जाहीर केली आहे. १२ जून २०२५ पासून ही नवीन पॉलिसी लागू झाली असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांना दरवर्षी किमान २२५ बिलेबल (कामाचे) दिवस काम करणे बंधनकारक आहे. तसेच, प्रोजेक्ट नसल्यास म्हणजेच ‘बेंच’वर राहण्याचा कालावधी फक्त ३५ कामकाजाचे दिवस असणार आहे. 📌 … Read more