TAIT 2025 परीक्षेसंदर्भात महत्वाची सूचना: व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रसिध्दीपत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी TAIT 2025 संदर्भात महत्त्वाची सूचना दिली आहे. व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे. मुदतीत सादर न केल्यास गुणपत्रक दिले जाणार नाही.