📰 MAHA TAIT निकाल 2025 जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत राज्यभरात उत्सुकता; कधी लागणार निकाल?
MAHA TAIT 2025 निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात www.mscepune.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवार आपले स्कोअरकार्ड, पात्रतेची स्थिती आणि विभागानुसार गुण लॉगिन करून पाहू शकतात.