SBI PO भरती 2025-26: 541 पदांसाठी अधिसूचना जारी, ऑनलाईन अर्ज सुरु

sbi po notification 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 2025-26 या वर्षासाठी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी भरतीची अधिसूचना अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. CRPD/PO/2025-26/04 ही जाहिरात दिनांक 24 जून 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 7 जुलै 2025 (किंवा काही स्त्रोतांनुसार 14 जुलै 2025) ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण … Read more