साताऱ्यात शिक्षण सेविकेने खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा जिल्ह्यातील भोसरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण सेविका आरती मडोळे यांनी खोटी शैक्षणिक कागदपत्रे सादर करून सरकारी नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गटशिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.