शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT 2025 Result) चा निकाल आज जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या टेट २०२५ चा निकाल आज (दि. १८ ऑगस्ट) जाहीर होणार आहे. एकूण १०,७७९ उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध होणार असून ६,३१९ उमेदवारांचा निकाल प्रमाणपत्र पडताळणीअभावी राखीव ठेवण्यात आला आहे. निकाल MSCE Pune च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.