जिल्हा परिषद सांगलीत कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित

सांगली, 5 डिसेंबर 2024: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या दि. 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार, 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड व बीएड पात्रता धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 निश्चित करण्यात आली … Read more