एसटी महामंडळाचा 18% भाडेवाढ प्रस्ताव: नागरिकांच्या खिशाला मोठी झळ?

n641525524173306433082210bb1b4e874cb53ab22037fa2cf575adf17a38874e26fdaea25d95d32c1d9e1d

महाराष्ट्रात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आला असून येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने तिकिट दरांत 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. महागाईच्या वाढत्या लाटेमुळे एसटी महामंडळाला होणाऱ्या आर्थिक तोट्याचा सामना करण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. एसटी महामंडळाच्या प्रस्तावाचे तपशील भाडेवाढीचे कारणे: … Read more

महाराष्ट्रात विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर होत आहे दंड, ई-चलन मशिनमध्ये करण्यात आली सुधारणा

maharashtra helmet rule enforcement pune traffic safety

महाराष्ट्र सरकारने विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक यांनी दिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश जारी करण्यात आला असून, आता दुचाकी चालकांसोबतच पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवरही कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट सक्तीबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी, विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर … Read more

Kartik Purnima 2024: श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्यासाठी ही आहे सर्वात चांगली वेळ

shree kartikeya darshan purnima 2024

Kartik Purnima 2024: श्रीकार्तिकेय दर्शन पर्वणी २०२४: २०२४ साली कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र यांचा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी श्रीकार्तिकेय किंवा कार्तिकस्वामीचे दर्शन घेण्याची पर्वणी आहे. ह्या पर्वणीचा कालावधी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांपासून मध्यरात्री २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, एकूण ५ तास ३ मिनिटे आहे. विशेष म्हणजे … Read more

पुण्यामध्ये दिवाळी झाल्यावर डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा ताप झाला कमी! काय आहेत या मागचे कारणे

dengue chikungunya cases decline pune

पुणे शहरात डेंग्यू आणि चिकुनगुन्या नियंत्रणात: गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत होती. जुलै महिन्यापासून या आजारांनी शहरात कहर माजवला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात या आजारांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या वर्षात डेंग्यूचे एकूण ४ हजार ४२२ संशयित रुग्ण आढळले … Read more

जाणून घ्या आजचा सोन्याचा आणि चांदीचा दर; भारतातील सोन्याचे दर तुलनेने जास्त

image editor output image620441768 1731228328650

भारतातील १० नोव्हेंबर २०२४ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेट ७९,३६० रुपये आणि २२ कॅरेट ७२,७५० रुपये प्रति १० ग्रॅम होते. चांदीचा दर ९४,००० रुपये प्रति किलो.

१० वी, १२ वी उत्तीर्ण: महाराष्ट्र राज्यातील महिला व बालविकास विभागाची भरती; आताच करा येथे अर्ज

1000640469

अर्जप्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख