एमपीएससी मुख्य परीक्षा : माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा अभ्यास कसा करावा?
एमपीएससी मुख्य परीक्षेतील माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान या उपघटकावर आधारित सखोल मार्गदर्शन – संगणक, नेटवर्किंग, ब्लॉकचेन, IoT, सायबर कायदा आणि शासनाच्या उपक्रमांसह अभ्यासाची सविस्तर रूपरेषा.