एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांची नियुक्ती रखडली; ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ३१ उमेदवार प्रतीक्षेत
एमपीएससीद्वारे निवड झालेले ३१ उमेदवार अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे उमेदवार नाराज, तर पदोन्नतीसाठी नियुक्ती रोखल्याचा आरोप.