CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा: महाराष्ट्रात लवकरच मेगा भरती, 150 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमानंतर होणार भरती प्रक्रिया सुरू

cm devendra fadnavis maharashtra mega recruitment 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा करत मेगा भरती मोहिम राबवण्याची माहिती दिली. १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमानंतर राज्यात नियमित भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

Postal Life Insurance Thane Bharti 2025: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, 10 जुलैला थेट मुलाखती

postal life insurance thane bharti 2025

Thane | NewsViewer.in : भारतीय डाक विभागाअंतर्गत पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI) मध्ये काम करण्याची संधी शोधणाऱ्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. ठाणे विभागात PLI एजंट भरती 2025 साठी थेट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही भरती 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खुली असून, कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. भरतीचा आढावा: पात्रता आणि … Read more

Nondani Mudrank Vibhag Hall Ticket 2025| नोंदणी व मुद्रांक विभागातील गट ड शिपाई भरतीसाठी प्रवेशपत्र उपलब्ध – त्वरित डाऊनलोड करा!

Slu group d shiphai hall ticket 2025

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत गट ड शिपाई संवर्गातील 284 पदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेच्या प्रवेशपत्राची (Hall Ticket / Call Letter) अधिकृत लिंक जाहीर करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र खालील लिंकवरून त्वरित डाऊनलोड करावे: 👉 प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा IGR Maharashtra Admit Card प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती: सूचना:Shiphai Bharti 2025 Maharashtra … Read more

DTP महाराष्ट्र भरती 2025: कनिष्ठ आराखनाकार आणि ट्रेसर पदांसाठी 154 जागा

dtp maharashtra bharti 2025

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागामार्फत गट-क (Group-C) संवर्गातील एकूण १५४ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २८ पदे कनिष्ठ आराखनाकार (Junior Draftsman) आणि १२६ पदे ट्रेसर (Tracer) यांचा समावेश आहे. १९ जून ते २० जुलै २०२५ दरम्यान उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल. 📌 रिक्त पदांचा तपशील: कनिष्ठ आराखनाकार: २८ जागा ट्रेसर: १२६ … Read more

नागपूर विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात तरुणांना रोजगाराची संधी

nagpur winter session temporary recruitment 2024

देशभरातील महागाई आणि तरुणांना कमी होत असलेल्या रोजगाराच्या संधींच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाने तरुणांसाठी आशेची किरणे निर्माण केली आहेत. या अधिवेशनाच्या कार्यालयीन कामकाजासाठी लिपिक-टंकलेखक आणि शिपाई पदांसाठी तात्पुरती भरती केली जाणार आहे. पदांची माहिती आणि पात्रता लिपिक-टंकलेखक:शैक्षणिक पात्रता: किमान १२वी उत्तीर्णटायपिंग गती: इंग्रजी – ४० शब्द प्रति मिनिट, मराठी – ३० … Read more