पायाभूत चाचणी (PAT) गुणनोंदणीसाठी ‘PAT महाराष्ट्र’ चाटबॉट उपलब्ध – या तारखेआत भरायचे

pat maharashtra chatbot gunanond 2025

1इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या पायाभूत चाचणी (PAT-१) २०२५ चे गुण २० ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘PAT (महाराष्ट्र)’ चाटबॉटवर भरावयाचे आहेत. शासनाने सर्व शाळांनी वेळेत आणि १००% गुणनोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

अकरावी प्रवेशाची चौथी यादी गुरुवारी होणार जाहीर – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार!

fyjc 11th admission 2025 4th list date announced

महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेतील चौथी यादी 31 जुलै रोजी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांनी 1 ते 2 ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागाचे स्पष्ट निर्देश आहेत.

30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर आधारित संच मान्यतला मान्यता द्या : शिक्षक संघटनांचा शिक्षण विभागाला इशारा

%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95 %E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3 %E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE

संच मान्यता 31 जुलैच्या ऐवजी 30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर मान्य करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाला दिला आहे. राज्यभरातील शाळांमधील अपूर्ण प्रवेश प्रक्रियेमुळे हा निर्णय गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

हिंदीची अनिवार्यता रद्द, पर्यायी भाषा म्हणून निवड, शेलार यांचे स्पष्टीकरण

three language policy maharashtra controversy

तीन भाषा धोरणावरून वाद: गैरसमजुतींमुळे होत आहे विरोध महाराष्ट्रात तीन भाषा धोरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. वाढत्या टीका आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही इयत्तेत हिंदी अनिवार्य केलेले नाही. त्यांनी सांगितले की, समाजात पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा विरोध होतो आहे आणि सरकार मराठी भाषा व विद्यार्थ्यांच्या हिताचे … Read more

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २०२५-२६ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर

maharashtra cet 2025 26 exam schedule

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा ९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित केली जाईल. तंत्रशिक्षण आणि कृषी विभागाअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी सीईटी’ (पीसीबी गट) … Read more