जिओकडून नवा 601 रुपयांचा डेटा प्लॅन; वर्षभर मिळणार अमर्यादित 5G डेटा

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास डेटा व्हाउचर प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन विशेषतः जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. फक्त 601 रुपयांत ग्राहकांना वर्षभरासाठी अमर्यादित 5G डेटा आणि 3GB हाय-स्पीड 4G डेटा मिळणार आहे. प्लॅनची वैशिष्ट्ये किंमत: 601 रुपये वैधता: 365 दिवस डेटा व्हाउचर: या प्लॅनमध्ये 12 वेगवेगळ्या डेटा व्हाउचरचा समावेश आहे. … Read more