भारतीय नौदलात IT क्षेत्रातील शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी भरती : पात्र उमेदवारांसाठी उत्तम संधी
भारतीय नौदलात SSC Executive (IT) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; पात्र पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांसाठी देशसेवेची संधी. ऑनलाईन अर्जासाठी अंतिम तारीख १७ ऑगस्ट २०२५.