कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नवा जीआर जाहीर केला आहे. मराठा समाजाला आता ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचना.