सरकारचा मोठा निर्णय: कामचुकार कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीतून हटवणार

मिझोरम सरकारने सरकारी विभागांमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मंगळवारी शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत हा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, जे कर्मचारी जबाबदाऱ्या चोख बजावत नाहीत, त्यांना सेवेतून मुक्त करण्यात येईल. सरकारने सर्व सरकारी विभागांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या विभागांतील कर्मचाऱ्यांचे … Read more

आता मुदत फक्त 7 दिवस ; नाहीतर पेन्शन मिळणार नाही! सरकारी कर्मचाऱ्यांनी लवकर करा हे काम पूर्ण

केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे पेन्शनधारक अजूनही वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करणे राहून गेले आहेत, त्यांच्यासाठी त्वरित कृती करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबर महिन्यापासून पेन्शन थांबवली जाऊ शकते. महत्त्वाची तारीख:८० वर्षांवरील पेन्शनधारकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे … Read more

BH नंबर प्लेट; कसा घ्याल हा नंबर प्लेट; फायदे की तोटे जास्त?

BH नंबर प्लेट प्रक्रिया भारतीय नागरिकांसाठी वाहन नोंदणीला लवचिकता प्रदान करते, विशेषतः सरकारी, रक्षा, बँक व खाजगी क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी.