रेल्वे भरतीबद्दल परीक्षेचे साहित्य सोशल मीडियावर टाकला तर होईल कारवाई

railway recruitment exam malpractices action

भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळाने (RRBs) आपल्या महत्त्वाच्या सूचनांमध्ये परीक्षा प्रक्रियेत गैरप्रवृत्तींविरोधात कडक कारवाईची घोषणा केली आहे. परीक्षा पद्धती आणि परीक्षा सामग्रीच्या चोरीविरोधात तीव्र शब्दात इशारा दिला आहे. रेल्वे भरती मंडळाने स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही उमेदवाराने परीक्षा विषयक सामग्रीची जाहिरात, प्रकाशन, पुनरुत्पादन, प्रसारण किंवा संचयन केले, तर त्याला गंभीर अनुशासनात्मक कारवाईचा सामना … Read more