CBSE अभ्यासक्रमात फक्त ६८ शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज? भावना गवळीकडून घरचा आहेर

Chhatrapati Shivaji Maharaj in just 68 words in CBSE syllabus

CBSEच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ ६८ शब्दांमध्ये उल्लेख झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हा इतिहास अपूर्ण आणि अपमानास्पद असल्याचे आमदारांनी विधान परिषदेत ठणकावून सांगितले असून, केंद्र सरकारकडे अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

SQAAF: महाराष्ट्रातील शाळांची गुणवत्ता तपासणी; SCERT मार्फत १९०० पथकांची नियुक्ती

maharashtra school inspection 2025 quality check

राज्यातील सुमारे ५,४२७ शाळांची प्रत्यक्ष तपासणी १५ जुलै ते ३१ जुलैदरम्यान केली जाणार आहे. SCERT मार्फत १९०० पथकांची तयारी पूर्ण झाली असून शाळांच्या गुणवत्तेवर आता राज्यस्तरावर नजर ठेवली जाणार आहे.

UGC चा नवीन नियमन मसुदा: विद्यापीठात आणि महाविद्यालयात शिक्षक भरतीच्या नियमात होणार बदल

ugc faculty recruitment regulations changes

शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) लवकरच नवीन ‘फॅकल्टी रिक्रूटमेंट रेग्युलेशन’ चा मसुदा आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमानुसार, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये नोकरभरतीच्या पद्धतीत अनेक महत्त्वपूर्ण बदल होतील. उद्योजकता आणि स्टार्टअपच्या योगदानाला मान्यता UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सांगितले की, या नवीन नियमानुसार उद्योजकता, स्टार्टअप आणि उद्योगांशी संलग्न पदव्युत्तर … Read more