CTET 2025 अर्ज लवकरच सुरू होणार: पात्रता, फी, परीक्षा पद्धती व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
CTET 2025 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पात्रता, अर्ज फी, परीक्षा पद्धती, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा ते जाणून घ्या.
CTET 2025 साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पात्रता, अर्ज फी, परीक्षा पद्धती, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा ते जाणून घ्या.
CTET 2025 पासून 9 ते 12 वीच्या शिक्षकांसाठी नवा पेपर अनिवार्य होणार आहे. NEP 2020 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार NCTE आणि CBSE चार पातळ्यांवर परीक्षा घेण्याची तयारी करत आहेत.
CTET परीक्षा म्हणजे काय? शिक्षक व्हायचं स्वप्न असणाऱ्यांसाठी ही परीक्षा का महत्त्वाची आहे आणि यामध्ये पात्रता काय असते, हे जाणून घ्या सविस्तर.
केंद्रीय शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेत ९वी ते १२वी साठी शिक्षक होण्यासाठी CTET उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. NEP 2020 नुसार शिक्षक पात्रतेत मोठे बदल, आता बालवाडीसाठीही विशेष परीक्षा होणार.