९वी ते १२वी शिक्षक होण्यासाठी CTET पास करणे अनिवार्य, नव्या मार्गदर्शक सूचनांची घोषणा
केंद्रीय शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेत ९वी ते १२वी साठी शिक्षक होण्यासाठी CTET उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. NEP 2020 नुसार शिक्षक पात्रतेत मोठे बदल, आता बालवाडीसाठीही विशेष परीक्षा होणार.