पुष्पा फेम अल्लू अर्जुनला अटक: प्रीमिअरमधील चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, कोर्टात सुनावणी सुरू

‘पुष्पा’ फेम सुपरस्टार अल्लू अर्जुनला (Allu Arjun) हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. ४ डिसेंबर रोजी “पुष्पा २” सिनेमाच्या हैदराबाद येथील संध्या थिएटरमधील प्रीमिअर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या तपासादरम्यान अल्लू अर्जुनवर भारतीय न्यायिक संहितेच्या (BNS) कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपशील सिनेमाच्या प्रीमिअरसाठी … Read more

रमैया वस्तावैया मधल्या अभिनेत्याने बॉलिवूडमधील अपयशानंतर उभा केला 47 हजार कोटींचा व्यवसाय

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा विषय नेहमीच चर्चेत असतो. स्टार किड्सना एंट्री मिळणे सोपे वाटत असले तरी त्यांना यशाची हमी नसते. असेच काहीसे झाले बॉलिवूड अभिनेता गिरीश तौरानी याच्या बाबतीत. वडिलांच्या पाठिंब्यावर बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री घेतल्यानंतरही गिरीशला फार काळ इंडस्ट्रीत टिकता आले नाही. मात्र, अपयशाच्या अनुभवातून शिकत त्याने व्यावसायिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आणि आज तो 47,000 कोटींच्या … Read more

चंकी पांडे याने पैशासाठी केले विचित्र काम, अंत्यसंस्काराला जाऊन रडल्यावर मिळायचे अधिक पैसे

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याने “द ग्रेट इंडियन कपिल शो”मध्ये आपल्या संघर्षाच्या काळातील किस्सा सांगितला. अतिरिक्त कमाईसाठी तो अंत्यसंस्काराला गेला आणि रडल्यावर त्याला जास्त पैसे मिळाले.

माय केमिकल रोमान्सचे माजी ड्रमर बॉब ब्रायर यांचे निधन, वयाच्या 44 व्या वर्षी मृतदेह सापडला

लोकप्रिय रॉक बँड माय केमिकल रोमान्स (My Chemical Romance) चे माजी ड्रमर बॉब ब्रायर यांचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन झाले आहे. 26 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह टेनेसी येथील त्यांच्या राहत्या घरी सापडला. TMZ च्या अहवालानुसार, बॉब ब्रायर शेवटचे 4 नोव्हेंबर रोजी जिवंत दिसले होते. त्यांचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळला, असे अहवालात नमूद केले … Read more

समांथा रुथ प्रभूच्या वडिलांचे निधन: अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रसिद्ध बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांना गमावले असून, त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. समांथाने सोशल मीडियावरून इन्स्टास्टोरीद्वारे ही दु:खद बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. समांथा रुथ प्रभूची इन्स्टास्टोरी समांथाने तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये लिहिले, “बाय डॅड, जोपर्यंत आपली पुन्हा भेट होत नाही, तोपर्यंत…” आणि त्यासोबत हार्ट ब्रेक इमोजी … Read more

Indian Oceanच्या कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटने दिला लाईव्ह परफॉर्मन्स

मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया बापट अभिनयासोबतच आता संगीत क्षेत्रातही आपला ठसा उमटवताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या Indian Ocean या प्रसिद्ध म्युझिक बँडच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये प्रियाने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं. प्रिया चक्क स्टेजवर जाऊन Indian Oceanसोबत लाईव्ह परफॉर्मन्स करताना दिसली. कॉन्सर्टदरम्यान प्रिया स्टेजवर आली आणि तिच्या आवाजात आवाज मिसळत तिने एका … Read more

Rashmika Mandanna Relationship: फोटो लीक झाल्यावर रश्मिका मंदान्नाने दिली नात्याची कबुली; लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिलं अस उत्तर, पहा व्हिडिओ

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा: अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित पुष्पा 2 चित्रपटात श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना पुन्हा झळकणार आहे. परंतु सध्या रश्मिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याच्या अफवा अनेक दिवसांपासून रंगल्या असून चाहत्यांमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अलीकडेच विजयने एका मुलाखतीत आपल्या रिलेशनशिपबाबत सूचक विधान केले होते. त्याने म्हटले … Read more

आदर जैन आणि अलेखा अडवाणीचा रोका सोहळा; करिष्मा कपूर पडता पडता वाचली

कपूर कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. अभिनेता आदर जैन आणि त्याची गर्लफ्रेंड अलेखा अडवाणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काल या दोघांचा रोका सोहळा पार पडला, ज्यामध्ये कपूर कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली. करीना कपूर खानने पाहुण्यांचे स्वागत करत प्रमुख भूमिका पार पाडली, तर करिष्मा कपूर पापाराझींना पोज देताना चुकून अडखळली आणि पडता पडता वाचली. मजेशीर … Read more

सुपरस्टार नयनताराचा व्हिडिओ व्हायरल; दिल्लीतील रेस्टॉरंटमध्ये 30 मिनिटे वेटिंगला थांबली; कोणी ओळखले सुद्धा नाही

सुपरस्टार नयनतारा, जी तिच्या अभिनय आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते, नुकतीच तिच्या पती विग्नेश शिवनसोबत दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये दिसली. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तेथे उपस्थित लोकांनी तिला ओळखले नाही. नयनताराने नुकताच आपला 40 वा वाढदिवस कुटुंबासोबत साध्या पद्धतीने साजरा केला. दिल्लीतील एका उत्तर भारतीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये तिने मसालेदार आणि स्वादिष्ट जेवणाचा … Read more

ए.आर. रहमान यांची संपत्ती किती? पत्नी सायरा बानो यांना मिळणार किती पोटगी?

29 वर्षांच्या संसारानंतर ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट: बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए.आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांच्यातील संसाराचा शेवट झाला आहे. 29 वर्षांच्या दीर्घ सहवासानंतर हे जोडपे विभक्त होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली. घटस्फोटामुळे चर्चांना … Read more